|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » लखनौत होणार पुढील डिफेन्स एक्स्पो

लखनौत होणार पुढील डिफेन्स एक्स्पो 

पुढील वर्षी शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे प्रदर्शन लखनौमध्ये आयोजित होणार अहे. 5 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत लखनौत आयोजित होणाऱया 11 व्या डिफेन्स एक्स्पो इंडिया-2020 करता ‘भारत : उदयास येणारे संरक्षण निर्मिती केंद्र’ अशी थीम निश्चित करण्यात आली आहे. आगामी डिफेन्स एक्स्पोमध्ये संरक्षण क्षेत्रातील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर भर दिला जाणार आहे.

Related posts: