|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘दे धक्का’ चा सिक्वल लवकरच

‘दे धक्का’ चा सिक्वल लवकरच 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

11 वर्षांपूर्वी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘दे धक्का’ या चित्रपटाचा सिक्वल लवकरच मोठय़ा पडद्यावर येतोय. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ‘वेलकम टू लंडन’ असा बोर्ड हातात घेऊन एक महिला उभी असल्याचं दिसत आहे. त्यामुळं चित्रपटात लंडनचं काय कनेक्शन असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेध मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार ‘दे धक्का 2’ मध्येही असणार आहेत. मात्र, त्यांच्याबरोबरीनं आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

Related posts: