|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » मनोरंजन » अभिनेत्री तेजश्री प्रधनचं फेसबुक अकाऊंट हॅक

अभिनेत्री तेजश्री प्रधनचं फेसबुक अकाऊंट हॅक 

 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

अभिनेत्री तेजश्री प्रधन हिचं अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. तेजश्रीनं स्वतः ट्विटकरून ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. ती म्हणाली, निळी खूण असलेलं माझं फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झालं आहे. या अकाऊंटवर काही पोस्ट करण्यात आलं तर ती मी नसेन. संबंधित हॅकरविरोधत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

Related posts: