|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » दीपिकाने जिंकला ‘वर्ल्ड मोस्ट गॉर्जिअस वूमन 2019’ किताब

दीपिकाने जिंकला ‘वर्ल्ड मोस्ट गॉर्जिअस वूमन 2019’ किताब 

ऑनलाईन टीम  / मुंबई : 

फोर्ब्स इंडियाने नुकतीच 100 ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रेटींची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये टॉपच्या 5 अभिनेत्र्यांमध्ये एक नाव भारतीय आहे. ते म्हणजे, दीपिका पादुकोण. दीपिकाने ‘वर्ल्ड मोस्ट गॉर्जिअस वूमन 2019’ चा किताब आपल्या नावावर केला आहे.

नुकतीच दीपिकाने ‘छपाक’ ची शूटिंग पूर्ण केली आहे. दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे.

 

Related posts: