|Thursday, December 12, 2019
You are here: Home » मनोरंजन » सुनील शेट्टीचा ‘पहलवान’ मधील दमदार लूक

सुनील शेट्टीचा ‘पहलवान’ मधील दमदार लूक 

ऑनलाईन टीम /मुंबई : 

कृष्णा दिग्दर्शित पहलवान चित्रपटातील ‘जय हो पहेलवान’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातील अभिनेता सुनील शेट्टीचा दमदार फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी कन्नड सुपरस्टार सुदीपासह बऱयाच काळानंतर स्क्रीनवर शेअर करतोय. ‘जय हो पहेलवान’ या गण्याची कोरियोग्राफी गणेश आचार्य यांनी केली असून, सॉन्ग खूपच भव्य दिव्य आहे. व्यास राज, देव नेगी, अमित मटेरेजा यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्यात यात तब्बल 500 डान्सर डान्स करताना दिसणार आहेत.

सुनील शेट्टी म्हणाला, चित्रपटातील मी माझ्या लूकबद्दल आणि भूमिकेबद्दल खूप उत्साहीत असून, मला चित्रपटातील माझा लूक आणि भूमिका खूप आवडली आहे, बऱयाच दिवसांनंतर डान्स ही करताना खूप मजा आली.

 

Related posts: