|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन » आता कॅनडात कधीच परफॉर्म करणार नाही : गुरु रंधवावर

आता कॅनडात कधीच परफॉर्म करणार नाही : गुरु रंधवावर 

ऑनलाईन टीम /मुंबई : 

पंजाबी गायक गुरु रंधवावर कॅनडामध्ये लाईव्ह परफॉर्म करताना अचानक हल्ला करण्यात आला. क्वीन एलिजाबेथ थिएटरमध्ये एका लाईव्ह परफॉर्मवेळी हल्ला करण्यात आला. त्यामुळे गुरुच्या उजव्या भुवयीवर 4 टाके घालण्यात आले आहेत. आता गुरु भारतात परतला.

ही घटना वैंकूवरमध्ये 28 जुलैला घडली. ज्यावेळी गुरुने एका पंजाबी व्यक्तीला व्यासपीठावर येण्यास मनाई केली होती. गुरु परफॉर्म करत होता, तेव्हा तो व्यक्ती व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न करत होता.

याबाबत गुरु रंधवावर म्हणाला, मी आता आयुष्यात कॅनडामध्ये कधी परफॉर्म करणार नाही.

 

Related posts: