|Friday, December 13, 2019
You are here: Home » leadingnews » कुर्ल्याहून पहिली लोकल कल्याणला रवाना, हार्बर ठप्पच

कुर्ल्याहून पहिली लोकल कल्याणला रवाना, हार्बर ठप्पच 

ऑनलाईन टीम /मुंबई : 

तब्बल अडीच तासानंतर कुर्ल्याहून कल्याणला पहिली लोकल रवाना झाली आहे. त्यामुळे तब्बल अडीच तास मेगाहाल सहन कराव्या लागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अडीच तासानंतरही हार्बर मार्गावरील वाहतूक कोलमडल्याने या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

दादर आणि कुर्ला रेल्वे स्टेशनवरील वाढती गर्दी लक्षात घेवून महापालिकेच्या वतीनं दादर आणि कुर्ला भागातील पालिका शाळांमध्ये रिलिफ कॅम्प उभारण्यात आलाय.

 

Related posts: