|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य बुधवार दि. 7 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य बुधवार दि. 7 ऑगस्ट 2019 

मेष: चोरी वगैरे आरोप येण्याची शक्यता, सावध राहा.

वृषभः ईशान्येकडील प्रवास अथवा व्यवसाय करावा, फायदेशीर ठरेल.

मिथुन: आजचा दिवस भाग्योदयकारक ठरेल.

कर्क: नोकरीत जबाबदारी वाढेल पण वाढीव लाभ होणार नाही.

सिंह: स्वतंत्र नवीन व्यवसाय सुरु करा, तेजीत चालेल.

कन्या: कोणतेही महत्त्वाचे काम करा, चांगले फळ मिळेल.

तुळ: सरकारी कामासाठी अधिकाऱयांची मर्जी सांभाळा.

वृश्चिक: अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका.

धनु: समस्या मिटल्याने वैवाहिक जीवन आनंदी व समाधानी राहील.

मकर: कोणतेही नवे संबंध जोडताना काळजी न घेतल्यास मोठा धोका.

कुंभ: घरातील देवाचे स्थान तपासून योग्य दिशेला प्राधान्य द्या.

मीन: नोकरी व्यवसायाला कलाटणी देणाऱया घटना घडतील.

 

Related posts: