|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 9 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 9 ऑगस्ट 2019 

मेष: शुभ कार्यासाठी अनुकूल दिवस, अनेक तऱहेची कामे होतील.

वृषभः कलागुणांनी संपन्न असाल तर कलाक्षेत्राशी संबंधित यश.

मिथुन: कारखानदारी अथवा इंजिनिअरिंग क्षेत्रात असाल तर यश.

कर्क: नातेवाईकांच्या बोलण्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होईल.

सिंह: आईवडिलांशी नमते घेतल्यास भाग्योदय होईल.

कन्या: वेळोवेळी नोकरी व्यवसाय बदलावा लागल्याने व्याप वाढेल.

तुळ: अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे नैराश्य येईल.

वृश्चिक: समाजविरोधी कामे करण्याकडे वृत्ती राहील.

धनु: दूरवरचे प्रवास अचानक रद्द  केल्याने खोळंबा होईल.

मकर: दुधाशी संबंधित व्यवसाय केल्याने फायदा होईल.

कुंभ: मित्रांकडून योग्य साथ मिळाल्याने कर्जातून मुक्त व्हाल.

मीन: जोडीदाराचा सल्ला बरोबर असल्याचे सिद्ध होईल.

 

Related posts: