|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 10 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 10 ऑगस्ट 2019 

मेष: अचानक खर्चामुळे आर्थिक स्थिती अस्थिर राहील.

वृषभः पैसा जपून वापरा, अचानक लाभ व अचानक नुकसान.

मिथुन: अनपेक्षित गोष्टीतून फायदा पण जबाबदारीत वाढ.

कर्क: दुसऱयांच्या चुकीमुळे अपघात शक्यता, वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

सिंह: सांपत्तिक स्थिती सुधारेल, प्रेमप्रकरणापासून दूर राहा.

कन्या: काही जणांविषयीचा संशय खरा ठरेल, सावध राहा.

तुळ: श्रीमंत लोकांत+ वावराल, कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वृश्चिक: पूर्वार्जित धन अथवा इस्टेटीच्या प्रकरणात यश.

धनु: सांपत्तिक स्थितीत चढउतार जाणवतील, वेळीच सावध राहा.

मकर: राजकारणात यश, सार्वजनिक क्षेत्रातून लाभ व मानसन्मान.

कुंभ: जामिनकीमुळे संकटात पडाल, सावधानता बाळगा.

मीन: शुभ्र व द्रव पदार्थाच्या व्यवसायात लाभ होईल.