|Saturday, December 14, 2019
You are here: Home » मनोरंजन » सासूबाईंना प्रेक्षकांची पसंती

सासूबाईंना प्रेक्षकांची पसंती 

‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतून कमबॅक केले. ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि पाहता पाहता प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरले.

मालिकेचे नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचे वेगळे टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी इत्यादी. या सगळय़ांमुळे मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली.

Related posts: