|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 12 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 12 ऑगस्ट 2019 

मेष: समझोत्याने वागा कामे होतील, ताणतणावाचे वातावरण निवळेल.

वृषभः पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल, नवीन व्यवसाय सुरु कराल.

मिथुन: स्थलांतर केल्यास परिस्थितीत बराच फरक जाणवेल.

कर्क: पेन्टस्, रसायने व स्फोटक साहित्यामुळे इजा, काळजी घ्या.

सिंह: दिलेले कर्ज अथवा उसनी रक्कम वसूल होईल.

कन्या: महत्त्वाच्या व्यवहारात गुप्तता बाळगलात तरच यशस्वी व्हाल.

तुळ: कोणताही संशय आल्यास महत्त्वाचे व्यवहार रद्द करा.

वृश्चिक: मोबाईलच्या अतिरेकामुळे महत्त्वाची कामे खोळंबतील.

धनु: पूर्वीचे मुद्दे उकरुन काढल्याने गैरसमजाला वाव मिळेल.

मकर: शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अंगलट येण्याची शक्यता.

कुंभ: साधी वाटणारी माणसेच ऐनवेळी मदतीला धावून येतील.

मीन: टीकाटीपणीकडे लक्ष देवू नका, शत्रू आपोआप थंड पडतील.

 

Related posts: