|Saturday, December 14, 2019
You are here: Home » मनोरंजन » सलमान खान : ‘दबंग 3’ सेटवर मोबाइलला बंदी

सलमान खान : ‘दबंग 3’ सेटवर मोबाइलला बंदी 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

सलमान खान गेल्या काही दिवसांपासून ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे सलमाननं ‘दबंग 3’ च्या सेटवर मोबाइल आणण्यास बंदी घातली आहे.

या चित्रपटात महेश मांजरेकर यांची मुलगी सई चमकणार आहे. तिचा या सिनेमातला लूक आधीच कुठेही बाहेर दिसू नये म्हणून ही खबरदारी घेतली जातेय असं कळतं.

 

Related posts: