|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » गोंधळ टाळण्यासाठी कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश

गोंधळ टाळण्यासाठी कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश 

ऑनलाइन टीम /कोल्हापूर : 

गेल्या सहा दिवसांपासून महापुरामुळे बेहाल झालेल्या कोल्हापूरात सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि पावसाने विश्रांती घेतल्याने आता कोल्हापूरमधील पाणी ओसरु लागले आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

मात्र, यावेळी कोणताही गोंधळ टाळण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱयांकडून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

 

Related posts: