|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आजचे भविष्य मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2019 

मेष: नातेवाईकांच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरु करण्याची संधी.

वृषभः शिकाऊ माणसाच्या हाती दिल्याने वाहनाचे नुकसान होईल.

मिथुन: इतरांचा सल्ला ऐका, झालाच तर फायदा होईल.

कर्क: गैरसमजामुळे अर्थाचा अनर्थ होईल त्यामुळे करमणूक होईल.

सिंह: बेलणे व वागण्यातील विसंगतीमुळे ऐनवेळी घोटाळा होईल.

कन्या: गाडी वगैरे किंमती वस्तू खरेदीत फसवणूक होण्याची शक्यता.

तुळ: नको असणारी व्यक्तीच ऐनवेळी तुमच्या उपयोगी पडेल.

वृश्चिक: नवी संकल्पना राबवा, खर्च कमी होईल व कामेही होतील.

धनु: विशेष प्रयत्न न करता जुनी थकबाकी वसुली होईल.

मकर: कार्यकुशलतेमुळे एखादे मोठे काम हाती लागण्याची शक्यता.

कुंभ: वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करुन इतरत्र लक्ष देऊ नका.

मीन: गेलेली नोकरी परत मिळण्याची शक्यता.

Related posts: