|Friday, November 15, 2019
You are here: Home » विविधा » गुगल सर्चमध्ये सनी लिओनीची बाजी

गुगल सर्चमध्ये सनी लिओनीची बाजी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च होणाऱया व्यक्तींमध्ये बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी अव्वल ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार सलमान यांना मागे टाकत सनीने बाजी मारली आहे.

मागील वर्षीही सनीने गुगल सर्चमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. सनी लिओनीला तिच्या संबंधित व्हिडिओ आणि तिच्या बायोपिकसाठी सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. त्यामध्ये मणिपूर आणि आसामधील युजर्स आघाडीवर आहेत. गुगल टेंडच्या माध्यमातून गुगलवरील सर्च क्मयुरिजचे विश्लेषण उपलब्ध होत असते.

सनी लिओनीने यावर ‘माझ्या टीमने मला ही बातमी दिली. ऐकूण आनंद झाला असून, याचे सर्व श्रेय माझ्या चाहत्यांचे आहे’ असे म्हटले आहे.

Related posts: