|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज : रावत

भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज : रावत 

नवी दिल्ली 

: कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यास भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचे उद्गार सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काढले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक मागील काही दिवसांपासून पाकिस्तान स्वतःच्या सैन्यक्षमतेत वाढ करत आहे. पण आम्ही या क्षेत्रातील कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे रावत म्हणाले.

भारतीय सैन्य सदैव सज्ज असते, पण काहीही आगळीक झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आम्ही बाळगून आहोत. भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने स्थितीवर नजर ठेवून असल्याचे सैन्यप्रमुख म्हणाले कलम 370 हटविण्यात आल्यानंतर पाकिस्तान काश्मीर खोऱयात अशांतता पसरविण्याचा कट रचत आहे. आत्मघाती हल्ल्यांच्या माध्यमातून स्थिती बिघडविण्याचा कट पाकने रचला आहे.

Related posts: