|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » उद्योग » आगामी काळात भारत-रशिया 2.13 कोटीच्या व्यापाराचे ध्येय

आगामी काळात भारत-रशिया 2.13 कोटीच्या व्यापाराचे ध्येय 

2025 पर्यंत ध्येय निश्चित : 2018-19 व्यापार 8.3 अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्ली 

  भारत आणि रशिया हे येत्या 2025 पर्यंत 30 अब्ज डॉलरचा व्यापार करणारचे ध्येय निश्चित केले असल्याची घोषणा केली आहे. सदचा व्यापार हा प्राथतिक स्तरावर कार्यरत असणाऱया क्षेत्रांमध्ये करणार असल्याचे म्हटले आहे. यातून परस्पर आर्थिक संबधाचा विस्तार आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याची माहिती आहे. रशियाचे उपपंतप्रधान यूरी त्रुतनेव आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्यात 11 ते 13 ऑगस्ट या कालावधी झालेल्या बैठकित या गोष्टीवर भर देण्यात आला आहे.

पीयूष गोयल यांच्यासोबत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत अन्य 140 भारतीय कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. यातून दोन्ही देशातील कंपन्यासोबत समोरासमोर चर्चा करण्यासाठी आणि ठोस योजनांची आखणी करण्यासाठी यातून प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या क्षेत्रांचा समावेश

यावेळी काही व्यापार, अर्थव्यवस्था, गुंतवणूक, विज्ञान, आणि औद्योगिक क्षेत्रांना सहाय्य आणि चालना देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात एमिटी विद्यापीठ आणि फार ईस्ट फेडरल विद्यापीठ यांच्यासोबत शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील विकासा संदर्भात करार करण्यात आला आहे.

Related posts: