|Monday, December 9, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2019 

मेष: सौख्यात वाढ, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृषभः आर्थिक स्थितीत सुधारणा, धनलाभ, प्रवासाचा बेत आखाल.

मिथुन: प्रवासात चोरी, माणसे हरवणे असे घडण्याची शक्यता.

कर्क: व्यवसायात प्रगती, प्रेमप्रकरणात यश, सर्व कार्ये यशस्वी होतील.

सिंह: सामाजिक क्षेत्रात जाऊ नका कलह वाढेल, शत्रुत्वात वाढ होईल.

कन्या: वाहनसौख्य, व्यवसायात वाढ, धनलाभ, भाग्योदय होईल.

तुळ: जमीन, घर, वाहन, धनप्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल योग.

वृश्चिक: आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे महाभारत घडेल, प्रवासात नुकसान.

धनु: प्रवासात अपघात भय, वैवाहिक सौख्यात गैरसमज वाढतील.

मकर: नवीन कार्यात अडचणी, वातविकार, प्रवासात हानी.

कुंभ: स्थावर इस्टेटी संदर्भात त्रास, प्रवासात दगदग, राजकारणींना धोका.

मीन: सर्व क्षेत्रात प्रगती साधाल, जवळच्या ठिकाणी प्रवास योग.   

Related posts: