|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चेंबर ऑफ कॉमर्सच्या नूतन पदाधिकाऱयांची निवड

चेंबर ऑफ कॉमर्सच्या नूतन पदाधिकाऱयांची निवड 

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील बेळगाव चेंबर्स ऍण्ड इंडस्ट्रीजची बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठकीत नव्या पदाधिकाऱयांची निवड केली. संस्थेच्या न्यू गुडस्शेडवरील कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

2019-20 सालासाठी निवड झालेल्या पदाधिकाऱयांमध्ये अध्यक्षपदी श्रीधर उप्पीन, पंचाक्षरी चोण्णद (उपाध्यक्ष), सी. सी. होंडदकट्टी (दुसरे उपाध्यक्ष), इरण्णा देय्यान्नवर (खजिनदार), हेमंत पोरवाल हंगामी सचिव व संतोष कलघटगी हंगामी सहसचिव असे पदाधिकारी निवडण्यात आले.

Related posts: