|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘आप’चे बंडखोर कपिल मिश्रा भाजपमध्ये

‘आप’चे बंडखोर कपिल मिश्रा भाजपमध्ये 

दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते कपिल मिश्रा यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि राज्यसभा खासदार विजय गोयल यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. मिश्रा हे उत्तरपूर्व दिल्लीच्या करावल नगरचे आमदार होते.

Related posts: