|Sunday, December 8, 2019
You are here: Home » मनोरंजन » झीनतचा मुलगा अमान बॉलिवूडमध्ये

झीनतचा मुलगा अमान बॉलिवूडमध्ये 

 हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारी झीनत अमानचा मुलगा जहान खान लवकरच बॉलिवूडमध्ये दिसून येईल. तेही एक संगीतकार म्हणून. कपिल शर्माच्या ‘डुन्नो वाय: लव इज लव’ या चित्रपटाचे संगीत जहानने दिलेय. याबाबत झीनत म्हणते की, जहानने चित्रपटात ऍक्टिंग करावी असे मला वाटत होते. पण जहानला संगिताची आवड असल्याने आम्ही त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात जाण्याची परवानगी दिली.

Related posts: