|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जम्मू-काश्मीरमधील कैद्यांचे स्थलांतरण

जम्मू-काश्मीरमधील कैद्यांचे स्थलांतरण 

जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत अनेक कैद्यांना उत्तर प्रदेशमधील कारागृहात स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. काश्मीरमधून 30 पेक्षा अधिक कैद्यांना आग्रा येथील कारागृहात पाठविल्यानंतर आता दुसऱया टप्प्यात उत्तर प्रदेश येथील कारागृहात पाठविण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील उच्च अधिकारी कैद्यांच्या स्थलांतराबाबत सातत्याने गृह विभाग आणि कारागृह प्रशासनाच्या संपर्कात आहेत.