|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सीएमओ आशियाच्या पाच पुरस्कारांनी ‘जीओ’ सन्मानित

सीएमओ आशियाच्या पाच पुरस्कारांनी ‘जीओ’ सन्मानित 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

टेलिकॉम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘जीओ’ला नुकतेच ‘सीएमओ आशिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सीएमओ आशियाच्या पुरस्काराचे हे 10 वे वर्ष आहे. सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळय़ात टेलिकॉम क्षेत्रातील सर्वोत्कृ÷ मानले जाणारे तीन तर डिजिटल मार्केटिंगचे दोन अशा पाच पुरस्कारांनी जिओला सन्मानित करण्यात आले.

स्मार्टफोनसाठी ‘हँडसेट इनोव्हेशन ऑफ द ईअर’ आणि डिजिटलमध्ये सर्वोत्कृ÷ एलटीई सर्व्हिस प्रोव्हाईडरचा पुरस्कार पटकावला आहे. डिजिटल मार्केटिंगमधील लिडरशीपचा पुरस्कारही जिओला मिळाला आहे. मनोरंजन ऍप्समधील गटात जिओसावन ऍप्सला (संगीत) आणि जिओ टीव्हीला (मनोरंजन) हे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

Related posts: