|Saturday, February 22, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 31 ऑगस्ट 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 31 ऑगस्ट 2019 

मेष: कला गुणांचा विकास करा, सर्व तऱहेचे सौख्य मिळेल.

वृषभः अंगिकृत कार्यात सहजासहजी यश मिळेल, उत्तम नोकरीचे योग.

मिथुन: उद्योगधंदा उत्तम राहील, जमीनजुमला, घर, वाहन यात उत्तम.

कर्क: नोकरचाकर, आधुनिक सुखसोयीसह सर्व ऐश्वर्य लाभेल.

सिंह: उच्च कुळातील खानदानी, व्यक्तींची ओळख होईल.

कन्या: नोकरीत अधिकार मिळेल, मुलाबाळांचे सौख्य उत्तम राहील.

तुळ: गैरसमजुतीमुळे निष्कारण संशय, संसारात विघ्ने.

वृश्चिक: ऐनवेळी कुणाच्या तरी हस्तक्षेपामुळे संकट टळेल.

धनु: नवीन क्षेत्रात प्रवेश, जबाबदारीत वाढ होईल.

मकर: आर्थिक भाग्योदय होईल, सुखसमाधान व शांती लाभेल.

कुंभ: कोर्टकचेरीच्या कामात योग्य न्याय मिळेल.

मीन: वाहनसौख्य, विविध लाभ, मनात जे आणाल ते साध्य कराल.

Related posts: