|Saturday, February 22, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 5 सप्टेंबर 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 सप्टेंबर 2019 

मेष: किरकोळ कारणावरुन सरकारी कर्मचाऱयांशी शत्रूत्व.

वृषभः अति ताण व मानसिक अस्वास्थ्यामुळे आरोग्यावर परिणाम.

मिथुन: स्थावर इस्टेट होईल, मानसिक धैर्य वाढेल.

कर्क: शत्रूत्व संपून सुख लाभेल, सर्व कार्यात उत्तम यश.

सिंह: शुभ कार्यासाठी प्रवास घडतील, निवडणुकीत उत्तम यश मिळेल.

कन्या: घरात मिष्ठान्नाचे योग, आणखीन एक घर होण्याची शक्यता.

तुळ: अंगिकृत कामात अपयश, गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल.

वृश्चिक: काहीतरी करायला जावून गोंधळ माजण्याची शक्यता.

धनु: नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, विवाहसह अनेक शुभ कार्ये होतील.

मकर: बागबगीचा आणि तलाव या क्षेत्राशी संबंध व त्यातून धनलाभ.

कुंभ: प्रत्येक कामात अडथळे पण अंतिम यश तुमचेच राहील.

मीन: ऐन मोक्याच्यावेळी काहीजणांकडून धोका संभवतो.

Related posts: