|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘शिवसमर्थ’च्या सणबूर शाखेचा आज चौथा वर्धापनदिन

‘शिवसमर्थ’च्या सणबूर शाखेचा आज चौथा वर्धापनदिन 

काळगाव

 तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सणबूर (ता. पाटण) शाखेचा चौथा वर्धापनदिन गुरुवार 5 सप्टेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे यांनी दिली.

वर्धापनदिन कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. जनार्दन बोत्रे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, व्यापारी, ग्राहक, सभासद, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांनी वर्धापनदिन समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन हेमंत तुपे यांनी केले आहे

Related posts: