|Friday, February 21, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 7 सप्टेंबर 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 7 सप्टेंबर 2019 

मेष: शेती अवजारे खरेदी केल्याने अवघड कामे सोपी होतील.

वृषभः नोकरीत स्थिर व पगारवाढ होण्याचे योग.

मिथुन: घरचे वातावरण बदलल्याने समाधान लाभेल.

कर्क: वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

सिंह: पाण्यापासून चार हात लांब राहावे, अनर्थ टळेल.

कन्या: आधी घेतलेल्या कष्टाचे चीज होईल, गैरसमज मिटतील.

तुळ: विघ्नहर्त्याने विघ्न दूर केल्याचा अनुभव येईल.

वृश्चिक: शुभ वार्ता कानी पडल्याने दिवस आनंदात जाईल.

धनु: घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी, धावपळ होणार नाही.

मकर: व्यवसायातील मंदीचे सावट कमी होईल याकडे लक्ष द्या.

कुंभ: घराण्याचा उद्धारकर्ता तुमच्या बाजूने राहिल्यास सर्व कामे होतील.

मीन: कुलदैवतेचे स्मरण केल्याने एखादे काम होऊन जाईल.

Related posts: