|Thursday, September 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात…

या आठवडय़ात… 

येत्या शुक्रवारी ‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘खाऊन पिऊन जगायचं’ असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये ड्रीम गर्ल, सेक्शन 375 हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा द गोल्डफिंच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई