|Saturday, February 22, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 9 सप्टेंबर 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 9 सप्टेंबर 2019 

मेष: व्यसन असेल तर सोडण्याचा प्रयत्न कराल.

वृषभः स्वतःचे घर असूनही भाडोत्री घरात राहण्याचा प्रसंग येईल.

मिथुन: मुलाबाळांच्या बाबतीत आरोग्याची काळजी घ्यावी.

कर्क: अनोळखी लोकांपासून सावधानता बाळगावी.

सिंह: वैवाहिक जीवनात गैरसमजुतीने खळबळ माजण्याची शक्यता.

कन्या: अंतरजातीय प्रेमप्रकरणे असतील तर जपावे लागेल.

तुळ: भाग्योदय, भरभराट, कौटुंबिक जीवनात नवनव्या घटना घडतील.

वृश्चिक: शत्रुत्व, बदनामी असे प्रकारही नाहीसे होतील.

धनु: भावंडांपासून त्रास, त्वचारोग, केस गळणे यापासून मुक्त व्हाल.

मकर: व्यसन व इतर कारणासाठी खर्च कराल.

कुंभ: निष्कारण कुणाच्याही भांडणात गुंतू नका.

मीन: नोकरी, व्यवसायात महत्त्वाच्या घटना घडतील.

Related posts: