|Friday, February 21, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 10 सप्टेंबर 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 सप्टेंबर 2019 

मेष: शापित दोषांचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

वृषभः कुटुंबात गैरसमज व शत्रूत्व वाढू देवू नका.

मिथुन: दुसऱयांनी कितीही वाईट विचार केला तरी चांगलेच होणार.

कर्क: बाहेर फिरावयास जाताना मुलाबाळांची काळजी घ्यावी.

सिंह: मतभेद असतील तर ते कसे कमी होतील याकडे लक्ष द्या.

कन्या: फिसकटलेल्या वाटाघाटीत पुन्हा प्रयत्न करा, यश मिळेल.

तुळ: आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस कसा ठरेल हे पाहावे.

वृश्चिक: आज कोणतेही धाडस करताना जपून राहावे.

धनु: आजचा दिवस आध्यात्मिक दृष्टीने चांगला आहे.

मकर: सर्वच बाबतीत लाभदायक दिवस, आरोग्य सांभाळा.

कुंभ: व्यवसायात सुधारणा, प्रयत्न सुरु असतील तर नोकरी मिळेल.

मीन: धनलाभ, मित्रांचे सहकार्य लाभेल, अडलेल्या कामात यश.

Related posts: