|Monday, February 24, 2020
You are here: Home » उद्योग » गुगल असिस्टंटद्वारे दर्जेदार व्हॉट्सऍप कॉल सुविधा

गुगल असिस्टंटद्वारे दर्जेदार व्हॉट्सऍप कॉल सुविधा 

नवी दिल्ली

 गुगलचे लोकप्रिय मेसेजिंग अ‍प व्हॉट्सऍप आपल्या वापरकर्त्यांसाठी सातत्याने नवनवीन फीचर देत असते. व्हॉट्सअ‍प लवकरच वापरकर्त्यांना गुगल असिस्टंटच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍प कॉल करू शकणार आहेत.

गुगल असिस्टंट थर्ड पार्टी चॅटिंग अ‍पच्या मदतीने मेसेज सेंड करण्याची सुविधा देत आहे. मात्र वापरकर्ते यावरून व्हीडिओ कॉल करू शकत नव्हते. पण आता ते शक्मय होणार असून, गुगल असिस्टंटवरून व्हॉट्सऍप व्हीडिओ कॉल ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वापकर्ते ‘हे गुगल’ सोबत ‘व्हॉट्सऍप व्हीडिओ’  असे सांगून व्हीडिओ कॉल करू शकणार आहेत, असे गुगल असिस्टंटचे प्रोडक्ट मॅनेजर क्रिस यांनी सांगितले आहे.

Related posts: