|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आगरवाडा नऊ दिवशीय सार्वजनिक गणेश मूर्तीचे शापोरा नदीत थाटात विसर्जन

आगरवाडा नऊ दिवशीय सार्वजनिक गणेश मूर्तीचे शापोरा नदीत थाटात विसर्जन 

मोरजी/प्रतिनिधी 

आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दशकपूर्ती  9 दिवशीय श्री गणेश मूर्तीचे शापोरा नदीत थाटात विसर्जन करण्यात आले ,पूजन स्थळापासून वाजत गाजत दि?डीसह दारूकामाच्या आतषबाजीसह  भव्य मिरवणूक काढण्यात आले श्री घुमकार  मंदिराजवळ श्री मूर्तीचे आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी सामुहिक गार्याने तसेच सामुहिक आरत्या झाल्यानंतर शापोरा नदीत श्री मूर्तीचे विसर्जन करण्यात आले

Related posts: