|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेश नाईक भाजपमध्ये

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेश नाईक भाजपमध्ये 

ऑनलाइन टीम /मुंबई : 

राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी सुद्धा प्रवेश केला. त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आली आहे.

 

 

Related posts: