|Monday, March 30, 2020
You are here: Home » Top News » कॉटन ग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला आग

कॉटन ग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला आग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर आज सकाळी आग लागली. या आगीत स्कायवॉकवरील छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान शर्थीने आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीत अद्याप तरी कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Related posts: