|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » 2030 पर्यंत शहरीकरणाचा 70 टक्के विस्तार शक्य : पुरी

2030 पर्यंत शहरीकरणाचा 70 टक्के विस्तार शक्य : पुरी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात सध्या शहरीकरणाला चालना देण्यात येत असून आगामी 2030 पर्यंत देशात 70 टक्के शहरीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे आवास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नवीन भारत’ या संकल्पनेचा प्रसार व प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

देशातील ग्रामीण भागात राहणाऱया लोकांची संख्या 60 टक्के होणार असल्याचे अनुमान असून यामध्ये जवळपास 70 टक्के भाग शहरीकरणात पूनर्निर्माणासह स्थलांतर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts: