|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » यामाहा-हिरोकडून इलेक्ट्रिक सायकल दाखल

यामाहा-हिरोकडून इलेक्ट्रिक सायकल दाखल 

एका चार्जवर 80 किमी. धावणार : इएचएक्स-20 नावाने सायकल सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिरो सायकलने यामाहाच्या मदतीने भारतात एका इलेक्ट्रिक सायकलचे लाँचिंग केले आहे. सायकलचे नाव इएचएक्स-20 असे देण्यात आले आहे. यांच्या अगोदर भारतात लेक्ट्रो ब्रँडच्या नावाने काही सायकलीचे उत्पादन केले आहे. सध्या भारतात इ-सायकलीची निर्मिती करण्यात हिरो कंपनी पहिलीच ठरणार असल्याचे बाजारातून सांगण्यात येत आहे. 

विश्वास ग्राहकांचा

या सायकलची किमत 1.30 लाख रुपये ठेवली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना नवीन सायकल चालवण्याचा अनुभव घेता येणार असल्याचे हीरो मोटर ऍण्ड सायकल्सचे व्यस्थापकीय संचालक पंकज एम मुंजाल यांनी म्हटले आहे.

Related posts: