|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रा. के. डी. आहिरे यांची आंतरराष्ट्रीय मेन्टॉरपदी निवड

प्रा. के. डी. आहिरे यांची आंतरराष्ट्रीय मेन्टॉरपदी निवड 

कोल्हापूर :

सायबर कॉलेजमधील पर्यावरण व्यवस्थापन विभागाच्या प्रा. के. डी. आहिरे यांची न्यूयॉर्क ऍकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्टेम मेन्टॉरिंग प्रोग्रॅमसाठी आंतरराष्ट्रीय मेन्टॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना फिलीपाईन्स देशातील विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

 

 

 

Related posts: