|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » ‘जिओ’च्या ग्राहकांमध्ये ‘लक्ष’णीय वाढ

‘जिओ’च्या ग्राहकांमध्ये ‘लक्ष’णीय वाढ 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

रिलायन्स जिओच्या मोबाईल ग्राहकांची संख्या चालू वर्षी जुलैमध्ये तब्बल 85.39 लाखांनी वाढली आहे. 33.97 कोटी ग्राहकसंख्येसह जिओ अव्वल स्थानी आहे. स्पर्धक व्होडाफोन-आयडिया तसेच एअरटेलला यंदा ग्राहक संख्येत घसरणीचा मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. दोन्ही कंपनीच्या ग्राहकसंख्येत 60 लाखांहून अधिक घट झाली आहे. व्होडाफोन-आयडियाची ग्राहकसंख्या 33.9 लाखांनी कमी होऊन एकूण 38 कोटींवर तर एअरटेलचे ग्राहक 25.8 लाखांनी कमी होत 32.85 कोटींवर आली आहे.

 

Related posts: