|Sunday, December 8, 2019
You are here: Home » मनोरंजन » राजकुमारसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार प्रियांका

राजकुमारसोबत ‘या’ चित्रपटात झळकणार प्रियांका 

ऑनलाइन टीम / मुंबई :  

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटाच्या माध्यमातून सक्रिन शेअर करणार आहे. सोमवारी राजकुमारने प्रियांकासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सध्या मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चित्रपटात दोघांव्यक्तिरिक्त रमीन बहरानी, आदर्श गौरव आणि मुकुल देओरा देखील झळकणार आहे.

भारत देशात वर्षाखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटात प्रियांका आणि राजकुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटाची निर्मिती मुकुल देओरा करणार आहेत.

 

Related posts: