|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » अजित पवारांचा आमदारकीचा अचानक राजीनामा

अजित पवारांचा आमदारकीचा अचानक राजीनामा 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. अजित पवारांनी आज, शुक्रवारी दुपारी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंकडे राजीनामा सौंपवला. बागडेंकडून राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

हरीभाऊ बागडे म्हणाले, अजित पवार यांचा मला स्वतःहून फोन केला व मी माझ्या विधनसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे असे सांगितले, म्हणून मी तो मंजूर केला. तसेच कुठलंही कारण त्यांनी दिलेलं नाही असंही ते म्हणाले.

 

Related posts: