|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » महिलांचे अधिकार सुरक्षित व्हावेत : सोनिया गांधी

महिलांचे अधिकार सुरक्षित व्हावेत : सोनिया गांधी 

सद्यस्थितीत महिलांचे अधिकार आणि सन्मानाच्या रक्षणासाठी लोकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. शारदीय नवरात्र आणि दुर्गा पूजेनिमित्त जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बाब नमूद केली आहे. देवीची 9 रुपे साहस, शौर्य, समृद्धी, शक्ती, बुद्धी, ज्ञान आणि सकारात्मक शक्तींची प्रतीकं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related posts: