|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2019 

मेष: व्यक्तीमत्वाची छाप पाडल्याने कामे सहज होतील.

वृषभः शत्रूंना प्रोत्साहन मिळेल असे काही करु नका.

मिथुन: आर्थिक बाबतीत यश, पुत्रसंतती झाल्यास भाग्योदय.

कर्क: आदर, सत्कार, काहीजणांकडून भेटवस्तूंचा योग.

सिंह: हाती अधिकार असूनही त्याचा लाभ होणार नाही.

कन्या: अनेक सुंदर वस्तूंचा संग्रह कराल, मोठय़ा धनलाभाचे योग.

तुळ: तुमचे तारुण्य व उत्साहाची छटा इतरांना आकर्षित करेल.

वृश्चिक: बऱयापैकी पैसा मिळेल पण खर्चाला वाटा फार.

धनु: राजतुल्य किर्ती व ऐश्वर्यप्राप्तीचे योग, धनधान्यात बढती.

मकर: व्यापार, उद्योग, नोकरीत लाभदायक योग.

कुंभ: सर्व बाबतीत यश मिळवाल, दैवीकृत्य तुमच्या हातून घडेल.

मीन: कर्जफेडीसाठी प्रयत्न कराल, थोडी सूट मिळण्याची शक्यता.