|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य बुधवार दि. 2 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य बुधवार दि. 2 ऑक्टोबर 2019 

मेष: नोकरीपेक्षा व्यवसायात अधिक यश मिळेल.

वृषभः आपले वाहन इतरांना दिल्यास अंगलट येईल.

मिथुन: महत्त्वाच्या कामाच्यावेळी नातेवाईक ऐनवेळी माघार घेतील.

कर्क: खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा फायदा होईल.

सिंह: कडकी व गॅसेसचा त्रास होईल, प्रकृती सांभाळा.

कन्या: चांगल्या वागणुकीचा भलताच अर्थ निघण्याची शक्यता.

तुळ: बाजू योग्य असेल तर तडजोडीच्या कामात हमखास यश.

वृश्चिक: कोणताही आजार व संकट आल्यास मृत्युंजय मंत्राचा जप करा.

धनु: सर्वदृष्टीने लाभदायक दिवस, नवनवीन संधी येतील.

मकर: कोणत्याही स्थिर स्वरुपाचे काम करा यशस्वी व्हाल.

कुंभ: अनावश्यक काम टळेल, आर्थिक सुधारणा होऊ लागतील.

मीन: मनमौजी, लहरी माणसे व व्यसनापासून दूर राहा.