|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 3 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 3 ऑक्टोबर 2019 

मेष: दीर्घकाळ रेंगाळलेली महत्त्वाची कामे होतील.

वृषभः कुसंगत टाळा, अन्यथा खोटे आळ येतील.

मिथुन: मित्रमैत्रिणींपासून कुटुंबातील गुप्त गोष्टी जपा.

कर्क: व्हॉट्सऍपवर स्वतःची अथवा मुलांची छबी घालू नका.

सिंह: कोणतेही काम स्वतः करा, उत्तम यश मिळेल.

कन्या: कुलदेवतेच्या पूजनाने सर्व संकटातून मुक्तता होईल.

तुळ: योग्य व सुसंस्कृत व्यक्तीशी मैत्री फायदेशीर ठरेल.

वृश्चिक: कोणत्याही शुभ कामाचा प्रारंभ करा, यश मिळेल.

धनु: चूक असो वा नसो शक्यतो वादावादी करु नका.

मकर: खोलीचा अंदाज नसेल तर खोल पाण्यात जाऊ नका.

कुंभ: वडिलधाऱयांचे न ऐकल्याने यश दूर जाईल.

मीन: समझोत्यामुळे भावंडांकडून काहीतरी लाभ होईल.