|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर 2019 

मेष: अति प्रदर्शन केल्यामुळे नजरबाधा होईल, सावध राहा.

वृषभः धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल.

मिथुन: समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेऊन मगच व्यवहार करावेत.

कर्क: विवाह, मुंज व तत्सम शुभ कार्यासाठी प्रवास कराल.

सिंह: साधा सरळ मार्ग सोडून बिकट  वाटेस गेल्याने त्रास होईल.

कन्या: काही जणांचे पुनर्वसन कराल, त्यातून भाग्योदय होईल.

तुळ: अपेक्षित कार्यात अनेकांकडून मदत मिळण्याची शक्यता.

वृश्चिक: गैरसमजुतीमुळे काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता.

धनु: अपेक्षा पूर्ण झाल्याने सांसारिक जीवन सुखी होईल.

मकर: जिर्णोद्धार व पुनर्वसनाची कामे तुमच्या हातून होतील.

कुंभ: जुन्या वस्तूंचे व्यापार, दलाली या क्षेत्राशी संबंध येईल.

मीन: गेलेले अथवा नुकसान झालेले सर्वकाही परत मिळेल.