|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » स्टार प्रचारकांमध्ये राहुल यांचे नाव नाही

स्टार प्रचारकांमध्ये राहुल यांचे नाव नाही 

राजस्थानमध्ये होणाऱया पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने स्वतःच्या 40 प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव सामील आहे. पण यात राहुल, सोनिया गांधी यांच्यासह प्रियंका वड्रा यांचे नाव नाही. राजस्थानच्या मंडावा आणि खींवसर या विधानसभा मतदारसंघांमध्ये 21 रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

Related posts: