|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाक घुसखोराला बीएसएफकडून अटक

पाक घुसखोराला बीएसएफकडून अटक 

जम्मू जिल्हय़ातील अखनूर सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. बीएसएफच्या एका अधिकाऱयाने याची माहिती दिली आहे. हा घुसखोर किशोरवयीन असून भारताच्या सीमेत दाखल झाल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे अधिकारी त्याची कसून चौकशी करत आहेत.

Related posts: