|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » हिजबुलचे 4 दहशतवादी जेरबंद

हिजबुलचे 4 दहशतवादी जेरबंद 

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यास यश आले आहे. हे दहशतवादी किश्तवाडचेच रहिवासी आहेत. यात फारुख अहमद भट उर्फ फैय्याज, मंजूर अहमद गनेई उर्फ कारी आणि नूर मोहम्मद मलिकला अटक करण्यात आली आहे.

Related posts: