|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2019 

मेष: समझोत्याने वादविवाद मिटवल्यास फायदा होईल.

वृषभः कटू प्रसंग टाळावेत, जे काम कराल त्यात हमखास यश.

मिथुन: खर्चाचा अंदाज चुकल्याने आर्थिक हानीचे योग येतील.

कर्क: कामात अडचणी येता जलदेवतेचे पूजन करावे.

सिंह: नको त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने धनलाभात अडचणी येतील.

कन्या: दुर्दम्य आशावाद व प्रयत्नामुळे अडथळे कमी होतील.

तुळ: नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रवास याबाबतीत शुभ.

वृश्चिक: मातापित्यांचे सौख्य, परदेश प्रवास व महत्त्वाच्या चर्चेत यश.

धनु: अपघात, डोके तापणे यापैकी काही घडल्यास कामे थांबतील.

मकर: चुकीच्या सल्ल्यामुळे नोकरी सुटणे, मानहानी व शत्रूपीडा.

कुंभ: कुवती बाहेरची जबाबदारी स्वीकारु नका.

मीन: काही शारीरिक विकार कमी होतील याकडे लक्ष द्याल.